लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू-माफियांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. वाळूमाफियांवर मोक्कान्वये कारवाई करावी तसेच पोलीस बंदोबस्त दिल्याशिवाय तलाठ्यांवर वाळूची कारवाई सोपवू नये या मागणीसाठी जिल्ह्णातील ...
शेतजमीन व विहिरीच्या वादातून तरुणाचा सख्खा भाऊ व वडिलांनी कुºहाडीने वार करून खून केल्याचा प्रकार तालुक्यातील लुल्ले येथे घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताना अटक करण्यात आली आहे. ...
सरकारी यंत्रणांकडून आदिवासींच्या कुपोषणाचे सर्वेक्षण करताना सरकारी आकडेवारीतील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करतानाच मेळघाटात महान संस्थेच्या माध्यमातून अनेक सहकाऱ्यांनी एकत्रित काम करीत शासकीय यंत्रणांना जमले नाही ते काम केल ...
ज्या अस्तित्वाचा कधी नाश होत नाही त्या अस्तित्वाचे नाव रामनाम आहे. ज्ञान, योग, भक्तीतूनच भगवंताची अनुभूती मिळू शकते. शरीरासारख्या अनित्य वस्तूपुढे चैतन्यता सरस आहे. विज्ञान कितीही पुढे गेले असले तरी चैतन्यरूपी परमात्म्याने निर्माण केलेल्या शरीराचे अव ...
संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भयावह स्थिती असतानाही फक्त तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमं ...
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या २ तारखेपासून मोफत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत जिल्हा परिषदेने राज्यात आघाडी घेतल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. ...
येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींच ...