भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत देवरगावच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१२) सायंकाळच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारनगरजवळील ऋषभ कंपनीसमोर घडली़ ...
वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली ...
मालेगाव मनपा कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणानिमित्त पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या पदाधिकाºयांनी मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
सिन्नर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, बाह्य विभाग आणि पंचायत समितीच्या विविध विभागांतील महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभा तहकूब करण्याची वेळ आली. ...
खामगाव पाटी जवळ येवला वैजापूर सीमेलगत झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे. नाशिक हून औरंगाबाद कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इिर्टगा गाडी (क्र मांक एम. एच.३८ व्हि.०५५७) ने वैजापूर हून येवल्याकडे येणारे मोटारसायकलस्वार (गाडी क्र मांक एम.एच. ०२ ए.ए ४३७९) सुकदे ...
मालेगाव : येथील पोलीस कवायत मैदानावर तरुणाला मारहाण, दमदाटी करुन त्याच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड व भ्रमणध्वनी असा मुद्देमाल लुटून नेणाºया तिघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...
मालेगाव : येथील नवीन बसस्थानका जवळील जुना आग्रारोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे मालेगाव व राज्यातील इतर आगाराच्या बसेसच्या वाहतूक टप्प्यामध्ये वाढ झाल्याने पंधरा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे ...
देवगाव : नवसाला पवणारी अशी महती असल्यामुळे देवगावच्या जगदंबा भवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नवसपूर्ती म्हणून होम हवन करतात. ही देवी अंबाबाई म्हणूनही प्रसिद्ध आहे. ...