नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रातून २८ लाखांची रोकड चोरून नेणाºया टोळीच्या शोधार्थ मुंबई, ठाणे व पुणे येथे पोलीस पथक रवाना झाले आहे; मात्र अद्यापपर्यंत पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. सीसीटीव्हीच्या फुटे ...
मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागच नसल्याचा प्रकार शिवसेना नगरसेवकांच्या भेटीत उघड झाला. इतकेच नव्हे तर प्रसूतीसाठी असलेल्या या रुग्णालयात सोनोग्राफी मशीनच नसल्याने उपचार होण्यास अडचण येत असल्याच ...
संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्या डॉ. शुभा साठेंवर फौजदारी गुन्हा दाखल करून वादग्रस्त पुस्तकाची मान्यता त्वरित रद्द करावी या मागणीसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ...
रेल्वे पॉवर ब्लॉक, सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग आणि इगतपुरी यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे काही रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, मनमाड-इगतपुरी शटल ही शनिवार-रविवार रद्द करण्यात आली आहे. ...
ऐन सणासुदीच्या दिवसातही आठ-आठ दिवस घंटागाडी प्रभागात फिरत नसून नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहत आहे. घंटागाडी मक्तेदारास मागील प्रभागसभेत काळ्या यादीत टाकण्याचा ठराव होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसू ...
महापालिकेच्या विद्युत विभागाला साहित्य पुरविण्याच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर नियमानुसार न्यूनतम दराच्या पुरवठादाराला काम देणे अपेक्षित असताना मात्र प्रशासनाने सर्वच ठेकेदारांना दर कमी करण्यास सांगून चार जणांना काम दिले. त्यामुळे प्रशासनाच्या सर ...
भाजपातील आजी माजी आमदारांच्या वादामुळे रखडलेल्या शासनाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी भाभा नगर येथील जागा नाममात्र दराने देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. गेल्यावेळी समितीत भाजपाचे बहुमत असतानाही हा प्रस्ताव सभापती हिमगौरी ...