स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत सिन्नर नगरपरिषद आरोग्य विभाग व शुभ्रा आर्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नर’ बनविण्यासाठी लोकसहभागातून घेण्यात आलेल्या रांगोळी, भिंती चित्र व पोस्टर्स स्पर्धां विजेत्या स्पर्धकांस प्रमाणपत्र व ...
सिन्नर- सायखेडा रस्त्यावर असलेल्या नायगाव घाटात विविध प्रकारचा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न घाट परिसर सध्या कचरा डेपो बनला असून घाटाचे सौंदर्य धोक्यात आले आहे. ...
निफाड : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शुक्रवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...
खेडलेझुंगे : द्राक्षपंढरी म्हणुन नावलौकीक असलेल्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, रूई, धारणगांव परिसरात द्राक्ष बागांच्या छाटणीस वेग आला आहे. यावर्षी कमी प्रमाणात आणि बेमोसमी पावसामुळे छाटण्या उशीरा होत आहे. एरवी आॅगस्ट मिहन्याच्या दुसर्या आठवड्यात छा ...
मालेगाव : भारतीय ड्रॉपरोबॉल महासंघ यांच्या मान्यतेने,ड्रॉपरोबॉल असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व ड्रॉपरोबॉल असो,आॅफ नाशिक आयोजित नववी राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा संदीप कला महाविद्यालय झोडगे (मालेगाव) येथे पार पडल्या. ...
मांडूळ सापाची तस्करी करताना सटाणा पोलिसांनी मांडुळासह अभियांत्रिकी महाविद्यालयीन तीन विद्यार्थ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तिघांकडून दोन तोंडाचा एक मांडूळ जप्त करण्यात आला आहे. ...
शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिरात तंत्रज्ञानाच्या आधारावर लवकरच लेझर शो सुरू करण्यात येणार असून, या लेझर शो मुळे संपूर्ण काळाराम मंदिर परिसर उजळणार आहे. या लेझर शोची मंगळवारी (दि. १६) चाचणी घेण्यात आली. ...
नाशिकच्या पाणीप्रश्नावर महापालिकेच्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपाला एकाकी पाडले असून, मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत येत्या मंगळवारी नाशिकमध्ये सर्व विरोधी पक्ष तसेच पाणीविषयक तज्ज्ञांना बरोबर घेऊन कायदेशीर लढा उभारण्यात येणार आहे. ...