देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि.२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. ...
दिल्ली येथील अर्धमॅरेथॉन स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने प्रथम, तर मोनिका आथरे हिने तिसरा क्रमांक मिळविला. नाशिकच्या आंतरराष्टÑीय धावपटू संजीवनी आणि मोनिका यांनी देशांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत दिल्ली मॅरेथॉन स्पर्धाही गा ...
स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा स्मार्ट रोड करण्यात येत असून, प्रथम अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतच्या मार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी मोठ्या प ...
रंग उडालेली बसस्थानके, बसस्थानकांमध्ये पडलेले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त वाहणारे पाणी अशीच बहुतांश बसस्थानके दृष्टीस पडतात. परंतु आता अशा बसस्थानकांचा कायापालट होणार असून, नव्या संकल्पनेतील बसपोर्ट हे अत्याधुनिक सुव ...
गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक प्राचीन ‘ब्रह्मगिरी’ पर्वत टपालाच्या पाकिटावर अवतरले आहे. ‘नापेक्स-२०१८’ या टपाल तिकीट प्रदर्शनात या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२१) ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पायाभूत चाचणी पार पडल्यानंतर आता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणी एक सोमवार (दि.२२) पासून घेतली जाणार आहे. यंदाची पहिली संकलित चाचणी राज्यस्तरावरून घ ...
डॉ. विक्रम शहा लिखित भक्ताभर स्तोत्रचा प्रकाशन सोहळा धुळे येथील इतिहास संशोधक डॉ. गजकुमार शहा यांच्या हस्ते उंटवाडी रोडवरील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग हॉलमध्ये संपन्न झाला. ...
आर्टिलरी सेंटररोड येथील संत आनंदऋषी शाळेच्या प्रांगणात नाशिकरोड नगर माहेश्वरी सभा व महेश सेवा समिती नाशिकरोड यांच्या वतीने या परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
मानव जन्म हा फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पंडितरत्न प्रमोदमुनीजी महाराज यांनी केले. ...