महापालिकेच्या वतीने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना चौदा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ...
अंबड, सातपूर औद्योगिक परिसरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. ...
कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले. ...
नाशिक तालुक्यातील गिरणारे बाजारपेठेत टमाटा खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून व्यापारी येत असतात आणि स्थानिक शेतक-यांचा टमाटा खरेदी करून दुस-या राज्यात पाठवतात त्यामुळे याठिकाणी स्थानिक शेतक-यांना जागेवरच चांगला भाव मिळत ...
राज्यात कोळशाचा साठा मुबलक प्रमाणात आहे. मात्र कोल इंडियाच्या सदोष वितरण प्रणालीमुळे पुरेशा प्रमाणात व वेळेत वितरण होत नसल्याने महानिर्मितीची नामुष्की होते. ...
हिंसा केवळ हाताने होते असे नाही तर विचार, वाणीमधूनही होऊ शकते त्यामुळे आपण आपले विचार भगवान ऋषभदेव यांच्या मांगीतुंगीवरील विशाल मूर्तीप्रमाणे बनवून अहिंसा धर्माचे निष्ठने पालन करावे. ...
सिन्नर येथील सरदवाडी रोडगलगतच्या उपनगरात वाजे लॉन्सच्या मागे शिवकमल अपार्टमेंट येथे बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कमेसह सुमारे ६५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या घटना घडली. ...
कंधाणे : मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठी मुळे हाजारो एकर बाधीत होवुन शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन बळीराजाला आर्थिक फटका बसला होता शासन स्तरावरून हयाची दखल घेत तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्या ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील सोनतळयात भिल्ल समाज सोमनाथ नामदेव ठाकरे याच्या कोपीला दूपारी अचानक आग लागून संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहे. ...
कळवण- सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, पायातील घुंगराची छमछम व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी गडाकडील रस्ते निनादून गेले असून, सप्तश्रृंगी गडाकडे येणारे रस्ते कावडीधारकांचे भगवे कपडे व पदयात्रेकरु ंच्या हातात असलेल्या देवीच्या झेंड ...