राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांना मिळणाºया वाईट वागणुकीची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. ...
भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दिलेला लढा खूप मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष ...
दिवाळीच्या फराळाकरिता लागणाऱ्या डाळी, साखर, गूळ, डाळ्या यांसारख्या किराणा मालाच्या किमती गतवर्षाच्या तुलनेत भरमसाठ वाढल्याने यंदा फराळ महागला आहे. महागाई नियंत्रणात आल्याचे सांगितले जात असले तरी वर्षभरात अनेक वस्तूंची दुपटीपेक्षा जास्त भाववाढ झालेली ...
शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत चेनस्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा व लूट करणाऱ्या गुन्हेगारांनी नाशिककरांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची लूट केली आहे़ ...
माध्यमिक विभागातील शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा पार पडल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेगवेगळ्या विषयांच्या सुधारित आराखड्यानुसार नमुना प्रश्नपत्रिका तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...
गिरणारे येथील टमाटा बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला ...
नाशिकच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात घ्यावा तसेच नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी ...
सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव कालावधीत दांडियाप्रेमींसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पार पडले. ...
शहर स्मार्ट करतानाचा गावठाणांचा पुनर्विकास करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या महापालिकेकडून अशाप्रकारच्या स्वप्नवत योजना केव्हा राबविल्या जातील हे सांगता येणार नाही, मात्र आहे त्याच समस्या सोडविल्या जात नसल्याचे दिसत होते. दीडशे दोनशे वर्षांपासून जुन्या असलेल ...
डीजीपी क्र मांक दोन येथील शिवतेज कला-क्रीडा मित्रमंडळाच्या आयोजित बक्षीस वितरण कार्यक्र मात उत्कृष्ट दांडिया व उत्कृष्ट वेशभूषा सादर करणाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी साडी, फ्रीज, सायकल व एलइडी टीव्हीसह सुमारे २०० पारितोषिके प्रदान करण्यात ...