सातपूर : आदिशक्तीने महिषासुराचा वध केल्याने विजयोत्सव म्हणून दसरा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे समाजातील अपप्रवृत्तींचा, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी ... ...
जिल्हा रुग्णालयातील गर्भवती महिलेस वाईट वागणूक देणाºया महिला कर्मचा-यावर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल संैदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ ...
काही दिवसांपूर्वी तपोवनात वॉकविथ कमिशनर कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस साफसफाईचा घाट घातला, लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आयुक्त येणार म्हणून दखल घेतली जाते, मग आयुक्त मुंढे काय आभाळातून पडले का? असा सवाल करीत संतप ...
रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘जागर स्त्रीशक्ती’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, महिलांविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. ...
शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून म्हसरूळ, पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत़ मखमलाबादच्या तांबे मळा परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर धनगर (बागुल) यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, एफसी ३६८०) चोर ...
महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, सुधारित नियमावलीतही छुपी भाडेवाढ दिसून येत आहे. कलावंत व नाट्यप्रेमी दोघांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. ...
शहरात जबरी लूट, चेनस्नॅचिंग, मोबाइल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत़ आडगाव शिवारातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व घारपुरे घाटाजवळ तरुणाची दुचाकीवरील संशयितांनी केलेली जबरी लूट या दोन घटना सोमवारी (दि़२२) घडल्या आहेत़ ...
कळवण : ‘वारी वारी जन्मा मराणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी’ या आरतीतील ओवीप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीचा जलाभिषेक करण्यात आला. दीड ल ...
कसबे सुकेणे : येथील ग्रामपालिकेत बाके खरेदीत सुमारे दोन लाखांचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार विद्यमान ग्रामपालिका सदस्य धनंजय भंडारे यांनी केली आहे. दरम्यान, सत्ताधारी गटाने आरोप फेटाळले असून, कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सुरू असलेला संघर्ष चर्र्चेचा ...