आंतरराष्टय मानकाप्रमाणे शहरात यापूर्वी दीडशे लिटर्स दरडोई पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना आता राज्य शासनाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मात्र पुनर्विलोकनात दरडोई पाण्याचे प्रमाण घटविले आहे. विशेष म्हणजे अनुज्ञेय पाण्यापेक्षा अधिक वापर केल्यास आर्थ ...
गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. श ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीचे गठन सुरू केले आहे. मात्र, न्यायालयाने या समितीच्या सदस्यत्वासाठी ठरवून दिलेली पात्रता म्हणजे बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक असून, त्यामुळे समितीत नगरसेवकांच्या सहभागाविषयी शंका ...
यंदा अपुरा पाऊस झाल्याने पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल अशाप्रकारचे पाणी आरक्षण मिळावे अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. तर नाशिक शहराला बाह्य रिंगरोड आणि अन्य रस्त्या ...
भुसावळ रेल्वे विभागाचे महाप्रबंधक आर. के. यादव यांनी बुधवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात पाहणी करून विविध कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरफाटा येथील संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. ...
आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या आहेत. ...
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास पर ...
रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा, सादर होत असलेली एकापेक्षा एक सुमधुर गाणी, तितक्याच दमाची स्वरसाथ या भारावून टाकणाऱ्या वातावरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते संगीत रजनी व दुग्धपान कार्यक्र माचे. मंगळवारी (दि.२३) भद्रकालीतील साक्षी गणपती ...
अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या ‘काव्य कोजागरी’ या हास्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कवींनी बालक तसेच वयोवृद्धांवर अनेक मराठी व हिंदी कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. ...