लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निफाडला महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्र म यशस्वी - Marathi News | Niphad has been successful in the functioning of awareness programs about women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्र म यशस्वी

निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकांनंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिला विषयी कायदे जागृती कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिदास मिळाला. कार्यक्र माचे उदघाट ...

दोन बिबटे जेरबंद तर एकाचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News |  Two leopard jerks and one drowned in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन बिबटे जेरबंद तर एकाचा विहिरीत पडून मृत्यू

सिन्नर : टंचाईची तीव्रता जाणवू लागताच सिन्नर तालुक्यात जंगलातील बिबट्यांनी मानवी वस्तीकडे कूच सुरु केली आहे. पाणी व भक्ष्याचा शोधार्थ बिबटे जंगलाबाहेर पडू लागल्याने बिबट्याचा संचार वाढल्याचे चित्र सिन्नर तालुक्यात दिसू लागले आहे. रविवारी रात्री वनविभ ...

कांदा पिकाला टँकर द्वारे पाणी - Marathi News | Water by onion crop tanker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा पिकाला टँकर द्वारे पाणी

येवला : यंदा पावसाने नाशिक जिल्ह्यात पाठ फिरवली असून येवला तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून दुष्काळाच्या झळा जाणवत असताना विहिरी, हातपंप, बोअरवेल यांनी तर केव्हाच तळ गाठला असून कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी पाच एकर लागवड केलेली लाल कांदा ...

छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या - Marathi News |  Give Z-plus security to Chhagan Bhujbal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन:धमकी पत्राबाबत कार्यकर्ते संतप्त येवला : आमदार छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेकरण्यात आली आहे. येवला तहसिलदार रोहिदास वारु ळे यांनी निवेदन स् ...

वातावरण बदल : द्राक्षपिकांवर किटकांचा वाढता प्रार्दूभाव; शेतकरी चिंतीत - Marathi News | Environment change: Increasing prism of insects on grapes; Farmers concerned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वातावरण बदल : द्राक्षपिकांवर किटकांचा वाढता प्रार्दूभाव; शेतकरी चिंतीत

वातावरण बदलामुळे आर्द्रता वाढत असल्याने द्राक्षांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या किटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्याने द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागल्याचे द्रा ...

मगरीच्या पिल्लांसह कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांचा जामीन सत्र न्यायालयाकडून रद्द - Marathi News | The court canceled the bail for both the smugglers, who were smuggled with crocodiles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मगरीच्या पिल्लांसह कासवांची तस्करी करणाऱ्या दोघांचा जामीन सत्र न्यायालयाकडून रद्द

दोघा संशयितांना अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश देत त्यांचा जामीन नामंजूर केला. या प्रकरणातील संशयित महाविद्यालयीन विद्यार्थी फैज कोकणी व सौरभ रमेश गोलाईत यांचा शोध घेण्यासाठी उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक ...

..तर तुमचाही दाभोलकर करू; भुजबळांना धमकीचे पत्र - Marathi News |  ..But do you even Dabholkar; Bhujbal threatened letter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..तर तुमचाही दाभोलकर करू; भुजबळांना धमकीचे पत्र

राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांना रविवारी दुपारी धमकीचे निनावी पत्र प्राप्त झाले असून, ‘मनुस्मृती आणि भिडे गुरुजींच्या विरोधात विधान केल्यास तुमचाही दाभोलकर, पानसरे केला जाईल’ असा धमकीचा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच ...

धारगावला दाम्पत्यास बांधून दोन लाखांची लूट - Marathi News |  Two lakhs of rupees were looted and tied up with a couple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धारगावला दाम्पत्यास बांधून दोन लाखांची लूट

घरातील मागील बाजूस असलेले शटर वाकवून चौघा दरोडेखोरांनी दाम्पत्यास बांधून घरातील रोख रकमेसह दागिने असा दोन लाख २ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना धारगाव घोटी (ता. इगतपुरी) येथे रविवारी पहाटे उघड झाली. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गोदावरी नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू - Marathi News |  Death of two people who went to fishing in river Godavari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू

येथील गोदावरी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन  तरुणांचा नदीपात्रातील हेमाडपंती मंदिर परिसरातील गाळात अडकून मृत्यू झाला. ...