लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोबाइल चोरट्यांच्या टोळीकडून २३ मोबाइल जप्त - Marathi News | 23 mobile seized from mobile gangs gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल चोरट्यांच्या टोळीकडून २३ मोबाइल जप्त

फुलबाजार तसेच शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या टोळीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ संजय कुमावत (२१, रा. श्रमिकनगर, सातपूर), समीर संतोष जोशी (२४, रा. कामठवाडे, नवीन नाशिक), विशाल पोपट सांगळे (२७, रा. अशोकनगर ...

फळभाज्या आवक घटली, बाजारभाव तेजीत - Marathi News |  Due to decrease in the prices of essential commodities, market prices have increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फळभाज्या आवक घटली, बाजारभाव तेजीत

शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी असल्याने त्यातच थंडी पडत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापासून फळभाज्या तेजीत आल्या आहे. एरव्ही १० रुपये प्रत ...

सातपूरला महादेववाडीजवळ जुगार अड्ड्यावर छापा - Marathi News |  Satpur in gambling station near Mahadevwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला महादेववाडीजवळ जुगार अड्ड्यावर छापा

सातपूर परिसरातील महादेववाडीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि़ ३०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये दोन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले आहे़ ...

सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचे ‘निषेधासन’ - Marathi News | Congress 'protest against corruption' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारच्या विरोधात कॉँग्रेसचे ‘निषेधासन’

राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांन ...

शेणखत मिळणे झाले दुरापास्त - Marathi News | Fenugreek is found in misery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेणखत मिळणे झाले दुरापास्त

खामखेडा : ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस पशुधन घटत असल्यामुळे शेणखताची कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी पर्याय म्हणून मेंढीच्या लेंडी खताला महत्व येवू लागले आहे. ...

लेबर लॉ विषयाची प्रश्नपत्रिका अर्धातास उशीरा - Marathi News | nsk,labor,law,collage,topic,halfhour,late | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेबर लॉ विषयाची प्रश्नपत्रिका अर्धातास उशीरा

नाशिक : पुणे विद्यापीठाकडून लेबर लॉ या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास तब्बल अर्धातास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर ... ...

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच बदलीचे अधिकार - Marathi News | nashik,ceo,techars,right,transfer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच बदलीचे अधिकार

आॅनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत काही अनियिमितता झाली असल्यास अशा अन्यायग्रस्त शिक्षकांच्या आॅफलाईन बदल्या करण्याचे शासनाचे निर्देश नसल्याचे सांगून जिल्हा परिषदेचे प्रशाासन शिक्षकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

सीईओंनाच शिक्षक बदलीचे अधिकार - Marathi News | CEOs transfer authority | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीईओंनाच शिक्षक बदलीचे अधिकार

नाशिक : नियुक्ती प्राधिकारी तथा जिल्हा परिषद सीईओ यांनाच बदलीचे अधिकार असल्याचे माहिती अधिकारात माहिती देण्यात आली असतांना आणि ... ...

ऐन दिवाळीत गोदामाईच्या स्वच्छतेचा मनपाला विसर - Marathi News | Anne remembers the cleanliness of godowns in Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐन दिवाळीत गोदामाईच्या स्वच्छतेचा मनपाला विसर

नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र ... ...