सायखेडा : चाटोरी (ता. निफाड) येथे बुधवार सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे दीड एकर ऊस जळुन खाक झाला आहे. ...
राज्य सरकारने राज्यातील १५१ तालुके दुष्काळी जाहीर केले असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील फक्त चार तालुक्यांमध्येच गंभीर दुष्काळ असल्याचे तर चार तालुके मध्यम दुष्काळी असल्याचे जाहीर केले आहेत. कायम टंचाईसदृश तालुके म्हणून गणल्या जाणाऱ्या येवला, चांदवडसह अ ...
जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात कारवाई केली असली तरी हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकांनी केला आहे. अर्जामध्ये खोटी माहिती भरूनही संबंधितांवर अत्यंत सौम्य कारवाई केल्याने आ ...
खुल्या बाजारात शेतकऱ्यांची व्यापाºयांकडून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी यंदाही सरकारने हमीभावाने मका खरेदी केंद्रे १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे उशिराने झालेल्या पेरणीमुळे शेतकºयांच्या मक्याचे कणीस अज ...
महापालिकेच्या विविध उच्चपदस्थ अधिकाºयांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेने स्थगित केला असतानादेखील प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली असून, गेल्या सोमवारपासून विभागीय चौकशी अधिकारी हांडगे यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. ...
यंदाच्या पावसाळ्यानंतर गंगापूरसह अन्य धरणांतून ४६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने अचानक महापालिकेवर प्रसन्न होऊन तब्बल ४९०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ...
शहरातील २००९ नंतरच्या ७२ धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात दाखल याचिकांवर गुरुवारी (दि. १) सुनावणी होणार असून, त्यात काय आदेश मिळतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे. ...
मुस्लीम धर्मातील सुन्नी समाजातील धर्मगुरुंच्या कार्यक्रमाची भित्तिपत्रके लावण्यावरून जुन्या नाशिकमधील दूधबाजार परिसरात दोन पंथांच्या वादातून झालेला गोळीबार व दंगल प्रकरणातील सर्व संशयितांची जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़ गिमेकर यांनी बुधवारी (दि़ ३१) ...