येथील मर्चण्ट्स बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. व्ही. के. येवलकर यांच्यासह तीन संचालकांनी पदाचा राजीनामा दिल्याने सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष यांच्याकडे सुपुर्द केलेल्या राजीनाम्यात घरगुती व व्यक्तिगत कारणे दिली ...
येथील सटाणा नाका भागातील एकता मंडळासमोर चौकात शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी सोयगाव येथील दोन गटांत हाणामारी झाली. छावणी पोलिसांत शनिवारी रात्री दोन्ही गटांनी परस्परविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
थॅलेसेमिया असो की कॅन्सर अशा कुठल्याही दुर्धर आजाराशी लढा देताना कधीही स्वत:ला एकटे समजू नये. आपण एकाकीपणे या आजाराशी झुंज देत आहोत, असा गैरसमज मनातून काढून टाकावा. समाजातील संवेदनशील मनाचे अनेक हात मदतीसाठी उभे आहेत, असे प्रतिपादन मॅक्स फाउण्डेशनच्य ...
सुळे डाव्या कालव्याचे रब्बी हंगामासाठी आवर्तन ठरविण्यासाठी विसापूर येथे आयोजित पाणी परिषदेत कालव्याचे पाणी खामखेड्यासाठी सोडण्यात यावे तसेच खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
ऐन सणासुदीत आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उभे राहिलेले संकट थोपवण्यासाठी आता राज्यातील अनेक भागांतील व्यापाऱ्यांनी अभिनव आंदोलन सुरू केले असून, त्यानुसार आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शेकडो आॅडर्स नोंदवायच्या आणि कॅश आॅन डिलेव्हरीच्या वेळीच त्या रद्द ...
नागपूर जिल्ह्यातील नरखेडा तालुक्यातील आरंभी गावचे सरपंच नरेश गिते यांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...
भारतीय विचार तत्त्वाला आलेले सुंदर व सुगंधी पुष्प म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय, परंतु स्वार्थी आणि भोंदू भारतीयांनी त्यांचा वापर दिखाव्यासाठी आणि राजकारणासाठी केल्याची खंत व्यक्त करतानाच महात्मा गांधींचे विचार तथा गांधीवाद हा दिखाव्याची किंवा बोलण ...
भारतीय शिक्षण मंडळ आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड परिसरातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ...
नाशिक तहसील कार्यालयाने शहराच्या विविध भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची भरपाई करून घेतली असली तरी, गेल्या तीन आठवड्यांपासून दंड भरूनही प्रांत अधिकाºयांकडून वाहने सोडली जात नसल्याने ऐन सणासुदी ...
प्रकाशाचे पर्व आणि आनंदाची पर्वणी मानल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला रविवारी (दि. ४) वसूबारसची पूजा करून उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (दि. ५) धनत्रयोदशी असून, यानिमित्त धन्वंतरी देवतेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी धन-धान्य आणि सोने-नाणे यांचीदेखी ...