सुरगाणा : वाघबारसच्यादिवशीवाघदेवतेच्यापूजनानेआदिवासीबांधवाच्यादिवाळीलाप्रारंभझाला. लक्ष्ष्मी पुजन म्हणजे संपत्तीचे पुजन नव्हे तर गोमातेचे पूजन करण्यातआदिवासी धन्यतामानतात.बहुल तालुक्यात कोकणा, महादेव कोळी,वारली, भिल्ल या जमातीचे आदिवासी बांधव दिवाळीच ...
नाशिक जिल्हा एनएसयुआयतर्फे गाजराच्या आकाराचा केक कापून केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षातील कारभाराचा निशेध करणयात आला. यावेळी बोलताना एनएसयुआयच्या पदाधिकाऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना टिकेचे लक्ष करतानाच सरकार विरोधात देशात ...
जिल्ह्याची ओळख बिबट्यांचे माहेरघर अशी होत असताना अन्य वन्यजीवांसाठीदेखील जिल्ह्याचा परिसर उत्तम ‘कॉरिडोर’ बनत आहे. अलीकडेच शहराजवळ चक्क रानगव्याची भ्रमंती दिसली. ...
: शहर परिसरासह जिल्ह्याला रविवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्य ...
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील शेतकºयांना रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने काहीसा दिलासा मिळाला. लेट खरीप आणि सध्या लावणी सुरू असलेल्या रांगड्या कांद्यासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असला तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र चिंता वाढविणारा आहे. ...