सिन्नर : येथील सार्वजनिक वाचनालयात ४६ वा ग्रंथालय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. १४) पासून आठवडाभर सायंकाळी ६ वाजता दररोज नामवंत व्याख्यातांची व्याख्याने होणार आहेत. ...
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे झालेल्या मुलींच्या राज्यस्तरीय शालेय भारात्तोलन (वेटलिफ्टिंग) स्पर्धेत मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाट ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी परिसरात दिवसेंदिवस पाणीटंचाईचे सावट वाढू लागले आहे. त्यामुळे वाडया वस्त्यांवर तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ...
सिन्नर : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयात सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ...
मालेगाव तालुक्यातील महाराष्टÑ बँकेतील १२१ शिक्षकांचा सण अॅग्रीम आणि आॅक्टोबर महिन्याचा पगार खात्यावर जमा न झाल्याने त्या १२१ परिवारांची दिवाळी अंधारात गेली. प्रशासनाचा व यंत्रणेचा निष्काळजीपणा यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याने शिक्षकांनी पंचायत समिती ...
सप्तशृंगगड : दिवाळी पाडव्याचा मुहूर्त व दिवाळी सुटीची पर्वणी साधत भाविकांनी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये व बॅँकांना सलग चार-पाच दिवस सुटी असल्याने सप्तशृंगगडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. फ्यूनिक्य ...
ममदापूर : येवला तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे ममदापूर राजापूर परिसरातील वन्यप्राण्यांना फायदेशीर झाला आहे. येथील वन्य जीवाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येवला तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडलेला आहे. यावर्षी आॅक्टोबर महिन् ...
सप्तशृंगगड : लागोपाठ पाच ते सहा दिवस सलग सूट्टी आल्याने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये व शाळा बॅकांना सूट्या आल्यामुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सप्तशृंगगडावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच देवी दर्शनासाठी व फनिक्यूलर ट्रॉलीचा आनंद घेण ...