शिंदे गाव येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले. पहाटेच्या सुमारास बछडा विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
एकलहरे येथील औष्णिक वीज प्रकल्पाचे २१० मेगावॉटचे तीनही संच २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र नवीन प्रकल्पाबाबत काहीही निर्णय होत नाही. येथील संच बंद झाले तर एकलहरे पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार, ठेकेदार व त्यांच्यावर ...
सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली अस ...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना ते तत्काळ परत करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपविभागीय कार्यालयात निवेदनाच्य ...
शहरातील लहान-मोठे चौक आणि दुभाजकांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, प्रायोजक म्हणून अनेक व्यापारी आणि उद्योगसंस्थांनी तयारी दर्शविली आहे. ...
श्री दिगंबर जैन पंथाचे प्रसिद्ध असलेले सिद्धक्षेत्र गजपंथ येथे २४ तीर्थंकर चरण पादुकांचे भूमिपूजन पूज्य मुनिश्री विकसंतसागरजी यांच्या सान्निध्यात संपन्न झाले. ...
जेलरोड, कॅनॉलरोड आम्रपाली झोपडपट्टीत विवाहितेचा विनयभंग करून शिवीगाळ करत दहशत माजवल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेप्रसंगी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता संशयिताने पोलिसांच्या गाडीवर दगड फेकून गोंधळ घातला. ...
प्लॉट व फ्लॅट खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम घेऊन संबंधितास खरेदी न देता फसवणूक करून साडेतेरा लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार तिडकेनगरमध्ये घडला आहे़ या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...