लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगावी गावठी कट्ट्यासह एकास अटक - Marathi News | One arrested with Malegaon cloth and one arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी गावठी कट्ट्यासह एकास अटक

मालेगाव येथील मनमाड चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित इसम मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) रा. गुलशने मालिक, स. नं. १०७ यास अटक केली. ...

‘त्या’ बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळला विहिरीत - Marathi News |  The body of the missing child was found in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळला विहिरीत

रामनगर या बारा बलुतेदार वसाहत भागातील संजय ज्ञानदेव राठोड यांच्याकडे दिवाळी सणासाठी आलेल्या परंतु बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालकाचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळून आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both the accused arrested in the sale of ghodegaon Shivar's Spirit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी दोघांना अटक

मालेगाव तालुक्यातील घोडेगाव शिवारातील स्पिरीट विक्री प्रकरणी शनिवारी मुख्य संशयित आरोपी राकेश छगनलाल जैन (२९) रा. शांतीनगर, धुळे व निखिल प्रेमचंद पारस यांना तालुका पोलिसांनी शिताफीने धुळे व निंबायती येथून अटक केली. ...

राहुड घाटात कंटेनर, पिकअप कोसळून एक ठार - Marathi News | The container in the roadside collapsed, one killed after the pickup collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राहुड घाटात कंटेनर, पिकअप कोसळून एक ठार

राहुड घाटात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या घाट उतारावरून कंटेनरच्या (क्र. आरजे १९ सीडी ४६४७) चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो सरळ खाली जात असताना पुढे जाणाºया पिकअपवर (क्र. एमएच ०९ सीयू १२४८) जाऊन आदळला. यात कंटेनर व पिकअप दो ...

त्र्यंबकला सुट्यांमुळे भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees due to Trimbalakas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला सुट्यांमुळे भाविकांची गर्दी

दीपावली व सलग असलेल्या सुट्यांमुळे भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली आहे. झटपट दर्शन घेण्याकरिता असलेल्या २०० रुपये तिकिटाच्या योजनेतून दर्शनालाही किमान दोन तास लागत होते. यावरून गर्दीची कल्पना येते. ...

दुचाकीस्वारासह एक गंभीर जखमी - Marathi News |  One seriously injured with two-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीस्वारासह एक गंभीर जखमी

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद महामार्गावरील मिर्ची हॉटेलजवळ गुरुवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास घडली़ ...

गंजमाळ परिसरात दगडफेक - Marathi News | Picketing in Ganjamal area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंजमाळ परिसरात दगडफेक

शिवाजीरोडवरील संदर्भ रुग्णालयाजवळ ‘नेपाळी कॉर्नर’ येथे तीन वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ल्याची घटना व्यावसायिक कारणावरून घडली होती. या हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू असून सुनावणी तोंडावर आली असताना संबंधितांनी वाद उकरून हाणामारी केल्याची घटन ...

पांडवलेणीवरून पडलेल्या मुलाचे वाचविले प्राण - Marathi News | Pran survived the boy who fell from the Pandavaniya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवलेणीवरून पडलेल्या मुलाचे वाचविले प्राण

पांडवलेणीवरून पडलेल्या मुलास याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या सहा डॉक्टरांनी जीवदान दिल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़ ऋषिकेश सरोदे (१६) असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे़ ...

उद्यानातील चंदन वृक्षाची तोड - Marathi News | Sandalwood tree breaks in the park | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्यानातील चंदन वृक्षाची तोड

दिंडोरी रोडवरील तलाठी कॉलनीतील शिवनगर उद्यानात महापालिकेने लावलेल्या चंदन वृक्षाची तोड करून त्यातील खोड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास घडली़ ...