शहरात विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी दोघांनी गळफास तर टायफाईड व अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...
लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून, रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी आहे. यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फूट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमात ...
भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच ...
जगात आई हीच खरी गुरू असून, इतर नात्यापेक्षा गुरूबंधू, गुरू-शिष्य नाते हे खरे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक असून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी मुलांनी संतांचे विचार आचारणात आणावे, असे प्रतिपादन श्रीश्री १००८ महाम ...
आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा व प्रकल्प अधिकारी आशीर्वाद यांची बदली करावी यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सोमवारी आदिवासी विकास आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र मांक ३, ४, ५ यांची मुदत २०२२ पर्यंत संपणार असल्याने ते बंद करण्याचा घाट महानिर्मिती प्रशासनाने घातला आहे. मात्र त्याऐवजी पर्यायी ६६० मेगावॉटचा संच सुरू करावा, तोपर्यंत आहे त्या तीनही संचांचे नूतनीकरण व आधुनिक ...
आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. ...
वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. ...
दिवाळी सुटीनिमित्त पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या परराज्यातील भाविकांची पंचवटीतील रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे. नियमबाह्य रिक्षाभाडे देण्याच्या कारणावरून भाविक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा तू तू- ...
महापालिका प्रशासनाच्या वतीने प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिडको, अंबड व परिसरात सर्रासपणे प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असून, त्याला आळा घालण्यास मनपाचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार अपयशी ठरला आहे. ...