येथील प्र्र्रभाग क्रमांक २४ मधील इच्छामणीनगर येथील खोडे मळा परिसरात असलेल्या उद्यानाची दयनीय अवस्था झाली असून, या उद्यानात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले आहे. ...
फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही तसेच मुलगी झाली, आम्हाला मुलगा हवा होता या कारणावरून पती व सासरकडील मंडळींनी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून स्त्रीधन काढून घेत दोन वर्षांच्या मुलीसह घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली आहे़ ...
पहिल्या दिवशी अहिरभैरव रागातील तराणा कथक नृत्याविष्कारानंतर आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. ...
सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ ...
थंडीच्या हंगामाला सुरुवात होताच नाशिक शहर व परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य, गंगापूर धरण, कश्यपी धरण परिसरात देश-विदेशातील पक्ष्यांच्या प्रजाती येण्यास सुरुवात झाली आहे. ...
एकेकाळी लाखो लिटर घासलेट लागणाऱ्या जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून घासलेट वापराचे प्रमाण कमालीचे घटले असून, त्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत सुमारे दीड लाख नागरिकांना गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले, ...
बालकांना जीवघेणा ठरू पाहणाऱ्या गोवर आजारापासून संरक्षणासाठी जिल्ह्यातील १९ लाखांहून अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात येणार असून, या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व यंत्रणांनी सहभागी व्हावे आणि लसीकरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल् ...
तालुक्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१३) येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. ...
महापालिकेच्या सातपूर प्रभागातील भाजपा नगरसेवक सुदाम नागरे यांच्या आकस्मिक निधनानंतर अद्यापही पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे आवश्यक आहे, ...
सिन्नर : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेतून गीर गायींसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने वाढलेल्या दुग्धोत्पादनामुळे तालुक्यातील आडवाडी येथील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...