भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने घोषित केलेल्या तालुक्यांमधून निफाड तालुक्याला दुष्काळ जाहीर झालेल्या यादीतून वगळण्यात आले होते; मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये निफाड तालुक्यातील सायखेडा मंडल कार्यक्षेत्रातील ...
पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती. मात्र अद्यापही आवर्तन न सोडल्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी आमदार छगन भुजबळ हे नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेणार आ ...
मनसेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी पाठपुरावा करून पांडवलेण्याजवळ वनखात्याच्या वनौषधी उद्यानात सुरू केलेल्या लेझर शोला ग्रहण लागले असून, गेल्या सुमारे वर्षभरापासून तो बंद आहे. ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना दिवाळी सणामुळे नातेवाईक कारागृहास भेटण्यासाठी येत असल्याने मोठी गर्दी होत आहे. नातेवाइकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने कैद्यांना नातेवाइकांशी दूरध्वनीवरून (कॉइन बॉक्स) बोलण्याची सुविधा उपलब्ध ...
महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वारसाला सेवेत घेतल्यानंतर तीन वर्षे ३२०० रुपयांच्या फिक्स पेवर काम करावे लागते. मात्र आता प्रशासनाने ही पद्धत बंद केली असून, नव्याने रुजू होणाऱ्यांनादेखील वेतनश्रेणीच लागू केली जाणार आहे. त्यामुळे नव्याने रुजू होणाºया ...
नाशिककचे आघाडीचे सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी एका नव्या विश्वविक्र माला गवसणी घातली असून, काश्मीर ते कन्याकुमारी हे ३,८५० किमीचे अंतर केवळ दहा दिवस ११ तासांत पूर्ण केले. गुरु वारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ही मोहीम पूर्ण झाली. ...
राम मंदिराचा मुद्या घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ रोजी आयोध्देला जाणार असून नाशिक जिल्ह्यातून देखील हजारो शिवसैनिक आयोध्देला जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीच मोठ्या संख्येने आयोद्धेला जाण्याचा निर् ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन ... ...
सिन्नर : जम्मू-काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर ) येथील जवान नायक केशव गोसावी यांच्या कुटुंबियांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित यांनी भेट घेऊन सा ...