नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेला वैयक्तिक शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा ९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १२ हजार रु पये ...
नाशिक : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. ...
नाशिक : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़ ३१) सायंकाळच्या सुमारास सिडको परिसरात घडली़ ललित भास्कर सोनवणे (२२, रा़ आघार बु., ता़ मालेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे़ ...
वणी : प्रचंड थंडीमुळे द्राक्ष खरेदीदार व्यापाऱ्यांची खरेदीची गती मंदावल्याचे चित्र असून, द्राक्ष खरेदी-विक्र ीची गती वाढण्याची अपेक्षा असताना थंडीमुळे तापमान घसरल्याने खरेदीदार परप्रांतीय व्यापाºयांनी सावध पवित्रा घेतला असून, द्राक्षखरेदी चा वेग कमी ...
सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रोत्सवास मंगळवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला. ...
इगतपुरी (जि. नाशिक) : नवीन कसारा घाटात मध्यरात्री भरधाव मोटारसायकलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ...
देवळा : देवळा नगरपंचायत कर्मचारी संघटनेने (सिटू संलग्न) रोजंदारी, कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दि. १ जानेवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे देवळा नगरपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. ...
येवला तालुक्यातील पाटोदा परिसरातील काही गावांमध्ये पाच दिवसांपासून केंद्र शासनाच्या वतीने हायड्रोकार्बनशोध मोहीम राबविली जात आहे. या शोधमोहिमेअंतर्गत यंत्रणेने चांदवड तालुक्यातील तळेगाव, समिट स्टेशनपासून ते येवला तालुक्यातील नळखेडे,लौकी शिरस, पाटोदा ...
राज्यातील नवनिर्मित नगरपरिषदेमध्ये पुर्वीच्या ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचाºयांचे समायोजन करणे व नवनिर्मित नगरपरिषद कर्मचा-यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढल्यानंतर १ जानेवारीपासून चांदवड नगरपरिषदेतील सुमारे ४० कर्मचा-यांनी ब ...
सिन्नर : दिव्यांग महोत्सवातून विविध कला सादर केल्याने कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी लोककला महोत्सव काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष ...