पाणीटंचाईच्या संकटापासून राज्याची सुटका करण्यासाठी अभिनेता अमीर खान यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात येत असललेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व चांदवड तालुक्याचा समवेश करण्यात आला आहे. ...
साकोरा - सद्या पहाटेच्या एवढ्या कडाक्याच्या थंडीत तालुक्यातील विविध गावांपर्यंत ९०कि .मी चा मोटारसायकलीवरून प्रवास करून पाणीप्रश्नाचा जागर घालीत फिरणारे नार-पार समितीचे कार्यकर्ते तरु णांसाठी आदर्श ठरले आहेत. ...
मालेगाव : गेल्या दोन दिवसांपासून कांद्याच्या प्रति क्विंटल दरात अडीचशे ते तीनशे रूपये घट झाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील लिलाव तब्बल तीन तास बंद पाडला होता ...
सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. वावी केंद्र अंतर्गत येणाऱ्या अकरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. ...
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समिती मध्ये दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेबर २०१८ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान जाहिर केल्याने आता शेतकºयांनी कांदा पाव ...
नाशिक : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून विवाहाचे अमिषाने लैंगिक संबंध ठेवत गर्भवती केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी संशयित आकाश राजू खाडे (१९, राक़ाझीगडी, भद्रकाली विरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासुन संरक ...