महावितरण कंपनीने कर्मचा-यांची पुनर्रचना करतांना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावा, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट अप लागू करत असतांना अगोदरचे एकुण मंजूर पदे कमी न करता स्टाफ सेट अप लागू करणे, व्यवस्थापनाने महावितरण कंपनीत राबविण ...
सर्प म्हटले की अंगावर काटे उभे राहतात. पण जखमी झालेल्या विषारी कोब्रा जातीच्या नागावर ४० मिनिटे यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यास नांदगावच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना यश आले आहे. नांदगाव ही शस्त्रक्रिया पार पडली. ...
चहूबाजूंनी डोंगर असल्याने ज्या गावात वर्षानुवर्षे मोबाइलची रिंग खणाणलीच नाही अशा दुर्गम भागात वसलेल्या धुळवड गावात भारत संचार निगमने मनोरा उभारून दूरध्वनी सेवा सुरू केल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळवड येथे मोबाइल खणाणला आहे. भारत संचार निगमने ध ...
सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील ५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पाझर तलावाच्या माध्यमातून समृध्दी महामार्ग प्रस्तावित आहे. यातील केवळ १०० मीटर नदीच्या प्रवाहाची जागा सोडून उर्वरित ठिकाणी भरावा टाकून रस्ता बणविण्याचे काम सबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांनी रेझिंग डेचा शुभारंभ करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉन्स्टेबल झाल्टे, निंबेकर,रवि बाºहाते, पप्पू देवरे, प्रवीण जाधव, पिंपळगाव हायस्कूलचे एनसीसी प्रमुख ढोकळे आदी उपस्थित होते. ...
सायखेडा : निफाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला थंडीचा जोर कमी झाला आहे. दहा दिवस प्रचंड थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. द्राक्षबाग आणि इतर अनेक पिकांना जास्त थंडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावले होते. जनावरांचा प्रश्न न ...
वडाळागाव घरकुल प्रकल्प परिसरात पिडीत महिला पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या रिक्षातील संशयित शाबीर जाबीर शेख याने या महिलेचा हात धरुन तिला रिक्षात ढकलण्याचा प्रयत्न केला. ...