नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाती भुगर्भशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेशातील पन्ना डायमंड खाणीला भेट देऊन खाणीचा अभ्यास केला. वैज्ञानिक भेट उपक्रमांतर्गत ... ...
राष्ट्रवादी पक्षाची ध्येयधोरणे प्रत्येकापर्यंत पोहचवण्यासाठी बूथ कार्यकर्ता महत्वाचा घटक आहे. त्यासाठी बूथ कार्यकर्ता सक्षम केला जाईल. तसेच गण व गट निहाय कार्यकर्त्यांना गावातील अडचणी, विकासकामांच्या संदर्भात थेट पक्षनेतृत्वासोबत संपर्क साधण्यासाठी ए ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, क्षमता विकसित करण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रमांतर्गत शनिवारी विद्यार्थ्यांनी दप्तरावीना शाळेत येवून मनसोक्त आनंद घेतला. ...
सिन्नर : सिन्नर-शिर्डी मार्गावरून दरवर्षी शेकडो दिंड्या साईच्या दर्शनासाठी जातात. या महामार्गावर पायी पालख्यांतील भाविकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. ...
नाशिक : जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बेफीकीरीचा विषय जिल्हा नियोजन आराखडा बैठकीप्रसंगी चर्चिला गेल्याने जिल्हा परिषदेचे ... ...
संपामध्ये आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज या संघटनांचे सभासद असलेले पोस्टमन, लिपिक व ग्रामीण डाकसेवक लाक्षणिक संपात सहभागी झाले होते ...
देशमाने : संक्र ांतीचा सण हा सर्वांच्या आवडीचा .तिळगुळाबरोबर या सणाचा गोडवा वाढतो ते आकाशात उडणाº्या रंगिबरंगी पतंगामुळे . लहानथोरापासून आबालवृद्धापर्यंत पतंग उडवण्याचा आनंद अनुभवला जातो. पण काही वर्षांपासून वापरल्या जाणार्या नायलॉन मांजामुळे या सणाल ...