नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याने यावर्षी पुरता वांदा केला असुन गेल्या महिन्याभरापासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने तब्बल दहा महिन्यांपासून चाळीत साठवणुक केलेल्या कांद्याना कोमटे फुटल्याने निम्म्याहुन अधिक कांदे उकीरड्यावर फेकुन ...
चांदवड - वडनेर भैरव येथील मविप्र संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्ताने युवक महोत्सवाला प्रारंभ झाल्याची माहिती प्राचार्य ए एल भगत यांनी दिली. ...
सिन्नर : चारा आणण्यासाठी घेऊन जाणारा ट्रक डिझेल संपल्याने मालकाने रस्त्याकडेच्या एका हॉटेलवर उभा केला. दुसऱ्या दिवशी इंधन घेऊन ट्रक लावलेल्या ठिकाणी गेल्यावर मालकास गाडी घटनास्थळी नसल्याचे पाहून धक्का बसला. ...
सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात पार पडले. ...
येवला तालूक्यातील राजापूर येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते होऊन दोन महिने उलटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राला अद्याप डॉक्टर व दवाखान्यासाठी लागणारे साहीत्य उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
वेळुंज े(त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदूलीपाडा येथील आदीवासी पाड्यावरील जि.शाळेतील विद्यार्थ्यांना तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट नाशिकरोड यांच्या मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले , ...
भरधाव वेगाने जाणारी पिक- अप आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील चौघे तरु ण जागीच ठार झाले. हे चारही तरुण १८ ते २० वयोगटातील आहेत. सदर धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास औंदाणे शिवारातील सटाणा -ताहाराबाद रोडवर घडली. ...
इगतपुरी तालुक्यातील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूने निराधार झालेल्या १८ विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून अर्थसहाय्याचे वितरण येथे करण्यात आले. ...