पंचवटी एक्स्प्रेसमधील सर्वसाधारण बोगीत मासिक पासधारकाने प्रवाशाची जागा अडविल्याप्रकरणी पासधारक प्रवासी कैलास बर्वे यांस रेल्वे न्यायालयाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठविला आहे. ...
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मधील बचत खात्यातील जमा पैसे एकरकमी मिळावे, यासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : २६ वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत पदाचा दुरुपयोग व भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाºयाने आपल्या उत्पन्नापेक्षा तब्बल ७१ टक्के अपसंपदा जमविल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी मुंबई - अंधेरी येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार ...
नाशिक : सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगमधून बाहेर पडून दुसऱ्या गँगमध्ये सामील झालेला मयत अजिंक्य चव्हाण हा टिप्परचा इन्फॉर्मर असून, तो आपला गेम करण्याच्या भीतीतून कारणातून धारदार शस्त्र व गोळी झाडून खून करणा-या तिघा आरोपींना जिल्हा न्यायाधीश एऩ जी़ गि ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपीटी मशीनची जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यात्रोत्सवास शनिवारी (दि. १२) प्रारंभ होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या यात्रा काळात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली. ...
चांदवड तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत गुरव यांना विविध मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष सुनील मोरे, जिल्हा प्रतिनिधी ए. पी. काळे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. ...
रेझींग डे निमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी शहर पोलिस ठाणे व एसएनडी पॉलीटेक्न्किच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानकावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. ...