शहा याने जुंद्रे यांची वर्दी धरू न धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरूवात करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जुंद्रे यांचे सहकारी पोलीस नाईक कनोजे यांच्याशी झटापट करण्यास सुरूवात केली. ...
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत बुलडाण्याच्या ‘बीजेएस’ कार्यपद्धतीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येणार असून, खासगी संस्थांकडून या कामासाठी यंत्रसामग्री पुरविण्यात येणार असल्याने जनतेच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करावी, अ ...
जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष व ऊस पिकाच्या दरावरून शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी कांद्याला हमीभाव देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेत देशातील शेती व्यवसायाबाबत केंद्र सरकार ...
आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना नागरिकांना मूलभूत सोयी, सुविधा पुरविण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने आता आदिवासी विकास विभागाच्या एकूण बजेटच्या ५ टक्के रक्कम थेट आदिवासी ग्रामपंचायतींमध्ये वर्ग करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यानुसार रा ...
सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगमधून बाहेर पडून दुसऱ्या गँगमध्ये सामील झालेला अजिंक्य चव्हाण हा टिप्परचा इन्फॉर्मर असल्याच्या संशयावरून त्याचा धारदार शस्त्र व गोळी झाडून खून करणाºया तिघा आरोपींना जिल्हा न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी शुक्रवारी (दि़११) ज ...
कोणत्याही कला क्षेत्रातील कलाकार कष्टांसोबतच रसिकांचे प्रेम महत्त्वाचे आहे, कलाकाराने कितीही परिश्रम घेऊन स्वत:ला तयार केले तरी जोपर्यंत रसिकांची दाद कलाकृतीला मिळत नाही तोपर्यंत कलाकृती यशस्वी होत नाही. याच विचारानुसार कलेच्या प्रवासात आपल्याला घडवि ...
मालेगाव शहरातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना शिवीगाळ करून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाºया रियाजअली युसूफअली व अमीन रजा या दोघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरातील येवला-औरंगाबाद महामार्गावर एचडीएफसी बँकेशेजारील ओम गुरुदेव कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील वृद्ध महिलेला मारहाण करून जबरी चोरी करत मुद्देमाल लंपास केला. ...
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्णाने विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. महापालिका हद्दीमध्ये अपेक्षित काम अद्यापही झाले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ...