टॅक्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार तसेच करिअर करण्याच्या संधी असून, विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ यांनी केले. ...
शहरातील मध्यवर्ती चौकांमध्ये अनेकदा विविध कार्यक्रमांचे फलक लावले जातात. परंतु कित्येकदा या फलांमुळे चौकातून डाव्याबाजूने येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. ...
त्र्यंबकेश्वर येथील खंडेराव महाराजांचा बांगरषष्ठी यात्रोत्सव संपन्न झाल्यानंतर त्र्यंबककरांना वेध लागतात ते संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचे. ...
त्र्यंबकेश्वर येथे सालाबादप्रमाणे बांगरषष्टीनिमित्त खंडेराव महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त अडसरे परिवाराच्या वतीने देवाच्या काठीची गावातून मिरवणूत काढण्यात आली होती. ...
भसवस फाट्या जवळून नाशिककडे जात असताना स्कॉर्पिओ उलटल्याने यामध्ये बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस असल्याचे गोरक्षक यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याला दिली. पकडलेल्या ८०० किलो या मांसाची किंमत ९६ हजार र ...
जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी ओझर येथील जय बाबाजी भक्तपरिवाराने ग्रामदैवत भगवान नागेश्वरास ...
सिडको : सिडको प्रशासनाने ९९ वर्षांच्या कराराने नागरिकांना दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ अर्थातच कायमस्वरूपी घरमालकाच्या नावे करण्याच्या निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत वीस दिवसांहून अधिक दिवस उलटले असताना नाशिक येथील सिडकोच्या कार्यालयात वरि ...
सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत संकल्प माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन या शाखेचा उद्घाटन सोहळा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ...
सिन्नर : समाजात संस्कार आणि संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या हातांची कमतरता भासत असतानाच्या काळात खºया अर्थाने दहा-बारा वर्षांच्या मुलांनी एखाद्याचे प्राण वाचिवण्याचे शौर्य दाखवावे, ही कौतुकाची बाब आहे. ...