एकविसाव्या शतकातील जिजाऊंनी आपल्या शिवाजीला समाजप्रबोधनाचे धडे द्यावेत, तसेच राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवबाचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन महिला उद्योजक शुभदा चांदगुडे यांनी केले. ...
इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे रविवारी (दि. १३) भविष्यातील सजग नागरिक घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर समाजाला कुटुंब मानत वंचित घटकांसाठी समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाºया महिलांना सहय ...
वेद शिक्षणाचे वेगळे महत्त्व असून, त्याचे अध्ययन आवश्यक आहे. शिवाय गरजेनुसार व्यावहारिक- व्यावसायिक शिक्षणही आवश्यक आहे. अर्थात, वेद शिक्षण हे स्थायी असून, हा देह त्याग केल्यानंतर पुढील जन्मातही देहात गेल्यानंतरही पुण्याचे संक्रमण होत असते त्यामुळे या ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनामुळे होणाºया वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी सदर रस्ता लॉन्स व मंगल कार्यासाठी असून, वाहतुकीसाठी नाही, असा फलक लावण्याची उपरोधक मागणी केली ...
गेल्या ५० वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना नवी दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ...
चारणवाडी येथे शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत छावणी परिषद व तेथील रहिवाशांमध्ये वादविवाद झाल्याने छावणी परिषदेने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे. तर रहिवाशांनीदेखील छावणी प्रशासन व पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. ...
प्यारा परिवार संस्थेतर्फे आयोजित वधू-वर मेळाव्यात देशभरातील सिंधी समाजाच्या विवाहेच्छुक वधू-वरांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात एकवीस ते तीस वर्ष वयातील उमेदवार तसेच किमान पदवी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा समावेश होता. ...
जीवनातील संधी आणि आव्हानांसोबत जीवनातले ताणतणाव वाढल्याचे आपल्याला दिसून येते. आत्यंतिक गतिमानता आणि स्पर्धेमुळे येणारे हरवलेपण, एकटेपण, नैराश्य या आधुनिक जीवनातील समस्या झाल्या आहेत. त्यातूनच मग हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हृदयविकार यांसारख्या आजारांच ...
एकलहरे येथील सिद्धार्थनगरमधील बुद्धविहारात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करून नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली. ...