वणी : इगतपुरीच्या जिंदाल पॉलिफिल्म कंपनीच्या वाहनचालकांना चाकूने जखमी करून वाहनासह रोख रकमेची जबरी लूट करणाºया पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले असून, एक संशयित फरार आहे. दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ...
नांदगाव : तालुक्यातील चांदोरा शिवारातील शेतात शकुंतलाबाई दत्तू चव्हाण (वय ६०) या विधवा महिलेच्या घरात रविवारी (दि.१३) मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून काठीने जबरी मारहाण करत तिला गंभीर जखमी केले. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व रोख रकमेसह एकूण ३ ...
सटाणा : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातून ताहाराबादच्या दिशेने गायी घेऊन येत असलेले पिकअप वाहन जायखेडा पोलिसांनी जप्त केले असून, पिकअपमधील निर्दयपणे कोंबलेल्या चार गायींचा गुदमरून मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांची खबर लागल्याने चालक पिकअप सोडून ...
निफाड : नाशिकच्या महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत सदर महिलेने शारीरिक संबंध करावे यासाठी अघोरी पूजेसाठी उपाय सांगणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अटक केली असून, त्यांना निफाड न्यायालय ...
नाशिक : गोदावरी खोºयात मोडणाºया दिंडोरी तालुक्यात वळण बंधारे योजनेंतर्गत अकरा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले व त्यासाठी जमिनीचे भूसंपादनही पूर्ण झालेले पाच बंधारे पाटबंधारे खात्याने निधी कमतरतेचे कारण देत रद्द केले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे क ...
नाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन ...
त्र्यंबकेश्वर : दक्षिणान्माय श्रृंगेरी शारदा पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती स्वामीजी महाराज यांचे सोमवारी (दि.१४) विलंबी संत्सवरीय पौष शुध्द ८ सोमवार रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत आगमन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे ...