नाशिक : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील सांडव्या वरच्या देवीला हलव्याच्या दागिन्यांचा साज चढविण्यात आला असून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली ... ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने गावात डीजे, फेटा, दारु या खर्चाला अनावश्यक खर्च ठरवुन गावात मिरवणुक, वरात, फेटा, दारुला बंदी करु न ऐतिहासिक निर्णय गावविकासासाठी घेण्यात आला आहे. ...
सिन्नर : कवी मधुकर जाधव यांनी लिहीलेल्या ‘धर्म आणि धम्म संघर्षा’ची या काव्यसंग्रहात संघर्षाची अनुभूती मिळते, असे मत जेष्ठ समीक्षक मोतीराम कटारे यांनी व्यक्त केले. ...
मालेगाव : शहरातील व्हॉटस्अप ग्रुपवर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर टाकणाºया चौघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता येत्या १७ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
शहरातील ओसाड भुखंडांवर देवराई विकसीत करण्याची घोषणा नुकतीच काही दिवसांपुर्वी नाशिककरांच्या कानी पडली. या उपक्रमासाठी उपनगरमध्ये विकसीत करण्यात आलेली छोटेखानी देवराई नक्कीच मॉडेल ठरेल. ...
कोरेगाव भीमा येथील गेल्या वर्षाच्या जातीय दंगलीनंतर दलित संघटनांच्या डझनभर नेत्यांपैकी फक्त प्रकाश आंबेडकर यांनी ठोस भुमिका घेत दलीतांच्या बचावासाठी महाराष्टÑ बंदची हाक दिली व त्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. या एकमेव घटनेतून दलित समाज एकाएकी एकत्र ...
नाशिक : कचरा जाळल्यानंतर प्रदुषणात वाढ होणे, दुगंर्धी पसरणे तसेच अस्वच्छतेमुळे रोगाला निमंत्रण मिळत असल्याने अशाप्रकारे उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने गेल्या वर्षी घेतला आहे. परंतु, या निर्णयाचा अद्यापही अंमलबज ...