नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दातली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराचे सरपंच उज्ज्वला नागरे ...
कळवण : तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बंधारपाडा या आदिवासी गावात भरदुपारी बिबट्याने दहशत माजवून आदिवासी युवकावर हल्ला चढविला तर त्याला अटकाव करणाºया अभोणा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकालाही जखमी केल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढवलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दुष्काळी मदत करण्यासाठी किती निधीची आवश्यकता लागेल याबाबत येत्या पंधरा दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकाº ...
नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच्या आघाडी सरकारच्या कामगिरीच्या तुलनेत युती सरकारची ठळक कामगिरी जनतेसमोर मांडता यावी यासाठी राज्य सरकारने अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णातून शासनाच्या ...
सिन्नर : शिर्डी-शिनशिंगणापूर येथे दर्शनासाठी जायचे सांगून नाशिक येथून भाडे तत्त्ववर कार ठरवणार्या चोरट्यांनी गेल्या मिहन्यात पाथरे शिवारात चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली स्विफ्ट डिझायर कार पुणे जिल्ह्यातील चाकण पोलिसांनी हस्तगत केली आहे. ...
उमराणे : येथुन जवळच असलेल्या देवळा -सौंदाणे रस्त्यावरील खारीफाटा येथे बस व मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
घोटी : वाडीवºहे, मुंढेगाव, गोंदे दुमाला, इगतपुरी, घोटी परिसरात इतर जिल्ह्यासह परप्रांतीय कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विस्तारत चाललेल्या गावांमध्ये भाड्याने देण्यात येणाऱ्या इमारती वाढत चालल्या असून त्याही सध्या कमी पडत आहे. सर्वच भाड ...