सिन्नर : शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने संशयितरित्या फिरत असलेल्या इसमास नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ...
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास शेतात बांधलेल्या पाच गायींवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन गायी ठार झाल्या तर एक गाय किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून बिबट्या ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सोनोशी ग्रुप ग्रामपंचायतीचा निकाल सोमवार दि.२५रोजी जाहीर झाला असून या निवडणुकीत निकालात सोनोशी सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या उमेदवार ताई दिलीप पोटकुले या २६९ मतांनी निवडून आल्या आहेत. ...
वटार : जिल्ह्यातील कांद्याचे अगार असलेल्या कळवण,सटाणा,मालेगाव,देवळा तालुक्यात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरु असून,चालू दुष्काळामुळे कांद्याच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. ...
सोमवारी 'जनता दरबार' भरणार म्हणून त्यांनाही बोलविले गेले. ते वेळेत हजर झाले; मात्र रंगपंचमीचा बंदोबस्त असल्याने जनता दरबार रद्द झाल्याची घोषणा पोलीस ठाण्यातून केली गेली. ...
उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. ...