निवडणूक प्रचाराच्या उत्तरार्धात जिल्ह्यात नरेंद्र मोदी व राज ठाकरे यांच्या सभा होणार असल्या तरी अधिक उत्सुकता आहे ती राज यांच्याच सभेची. कारण यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या ‘मनसे’ला पूर्ववत आपले ‘बळ’ सिद्ध करण्यासाठी आजच ...
सुरगाणा येथे दूषित पाण्यामुळे पुन्हा एकदा अतिसाराची साथ उद्भवली असून, सहा रुग्णांना लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मागील वर्षी येथे अतिसाराने तिघांना जीव गमवावा लागला होता. ...
जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा उष्णतेच्या पाऱ्याने ३८ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली ...
दहावीनंतर तंत्रनिकेतन म्हणजेच पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांच्या जागा राज्यातील महाविद्यालयांत मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने राज्यातील तब्बल २७ महाविद्यालयांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे यावर्षी महाविद्यालय बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले असून, ...
शाळांना असलेली उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम यामुळे नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे बंद घरांना ‘लक्ष्य’ करण्याच्या घटना शहर व परिसरात सातत्याने सुरू असून, अंबड पोलीस ठाणे हद्दीत सिडको परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना दिवसाआड घडत असल्याने नागरिकांत ...
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या आॅल आउट आॅपरेशनदरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर तडीपार गुंडाने गोदाकाठावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळातील जवळपास २४ लाख वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर (अनामत रक्कम) ३३ कोटी २१ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला. ...
शहरात वृक्षलागवड करण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असताना दुसरीकडे मात्र बांधकाम करण्याच्या नावाखाली वृक्षतोडदेखील होते. बांधकाम करण्यासाठी सुरक्षिततेच्या नावाखाली एका प्लॉटवर पत्रे ठोकून आत झाडे तोडली जातात. ...