लासलगाव (शेखर देसाई) : नाफेडकडून लासलगावी नुकत्याच सुरू झालेल्या कांदा खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि भाववाढीवर होणारा परिणाम याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याशी साधलेला थेट संवाद. ...
नवीन हिंदुस्तान उभा करण्यासाठी गांधी घराण्याने दिलेले बलिदान विसरून त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे काय? असा सवाल करीत घरदार नसलेल्यांना इतरांची उठाठेव कशासाठी? ...
पिंपळगाव बसवंत येथे पहिल्यांदाच निवडणूक प्रचारार्थ येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या यशस्वीतेसाठी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रम कारणी लागत असून, सभास्थळी करण्यात येत असलेल्या स ...
येथील आत्माराम महंत यांच्या विहिरीत पडलेल्या हरणास येथील रामेश्वर यात्रा कमिटीच्या नागरिकांनी रविवारी (दि.२१) दुपारी विहिरीतून बाहेर काढून व वैद्यकीय उपचार करून जीवदान दिले. ...
संपूर्ण राज्यात समान बांधकाम नियमावली (युनीफाइड डीसीपीआर) करण्याच्या नावाखाली नाशिककरांना अन्याय करण्याच्या प्रस्तावावर नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, आत्तापर्यंत सुमारे चारशे तक्रारी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. ...