लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात सहा महाविद्यालयांत आॅनलाइन सीईटीचा सराव - Marathi News | Online CET practice in six colleges in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात सहा महाविद्यालयांत आॅनलाइन सीईटीचा सराव

इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी राज्यभरात २ ते १३ मे या कालावधी आॅनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. यावेळी पहिल्यांदाच ही परीक्षा आॅनलाइन घेण्यात येत असल्याने राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आॅनलाइन सीईटीची सराव ...

सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा सत्कार - Marathi News | Felicitated 52 firms crossing fifty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा सत्कार

भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार असून, या संस्कारातून सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे रविवारी (दि.२१) पेठे विद्यालयात आयोजित सोहळ्यात सत्कार करण्यात आला. ...

विचारक्र ांती वाचनालयाने भागवली पाटोळे गावाची तहान ! - Marathi News |  Patlokh village thirst by thinking of library planning! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विचारक्र ांती वाचनालयाने भागवली पाटोळे गावाची तहान !

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील जाखोरी गावच्या विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून जलदानमित्र या अभिनव उपक्र माद्वारे सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. ...

भागवत सप्ताहाच्या तपपुर्ती सोहळ्याची सांगता - Marathi News | Settling for the hot weekend of Bhagwat Week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भागवत सप्ताहाच्या तपपुर्ती सोहळ्याची सांगता

सुरगाणा : प्रत्येक मनुष्यांने शरीरातील सहा विकार दुर केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होवू शकत नाही. तसेच भगवंतावरील प्रेम हे गोकुळातील गौळणी प्रमाणे केले असता आजही आपल्यावर येणारे संकट भगवंत स्वत: दुर करणारच असे स्पष्ट मत सद्गुगुरु शामराव महाराज (अजंग) ...

वाळू तस्कराकडून महिलेचा विनयभंगाचा प्रयत्न - Marathi News |  Molestation attempt of woman by sand smuggler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाळू तस्कराकडून महिलेचा विनयभंगाचा प्रयत्न

लोहोणेर : येथील वाळू तस्कर व सद्या तडीपारीचे आदेश असलेला स्वप्नील (भैय्या) निकम याने येथील उच्चभ्रू समाजातील एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणी लोहोणेर गावात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.२२) ...

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना १ कोटी ९० लाखांना गंडा - Marathi News |  Grant to 1 crore 9 million farmers for grape farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना १ कोटी ९० लाखांना गंडा

सटाणा : नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करणाºया पस्तीस शेतकऱ्यांना चांदवड तालुक्यातील बहाद्दुरी येथील दोघा निर्यातदार शिरसाठ बंधू एक कोटी नव्वद लाख रूपयांना गंडा घालून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश - Marathi News | 47 percent of the students who got the opportunity for the first lot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दहा दिवसांत केवळ ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अजूनही जवळपास ५३ टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व ...

सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा सत्कार - Marathi News | Felicitated 52 firms crossing fifty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा सत्कार

भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार असून, या संस्कारातून सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे रविवारी (दि.२१) पेठे विद्यालयात आयोजित सोहळ्यात सत्कार करण्यात आला. आजी-आजोबांचा हा कौतुक सोहळा डोळ्यात साठवतान ...

जिल्ह्यात वाढली टॅँकर्सची संख्या - Marathi News | nashik,number,of,tankers,increased,in,district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात वाढली टॅँकर्सची संख्या

नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या ... ...