लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदींना थेट ऐकले अन् ‘चौकीदारा’ची भावनाही आवडली - Marathi News |  He listened directly to Modi and liked the feeling of 'chowkidar' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदींना थेट ऐकले अन् ‘चौकीदारा’ची भावनाही आवडली

पिंपळगाव बसवंत येथील मैदानावर ११ वाजता नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असल्याने सभास्थळी सकाळी ९ वाजेपासूनच नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. ...

पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या  ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश - Marathi News |  47 percent of the students who got the opportunity for the first lot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या  ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दहा दिवसांत केवळ ४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अजूनही जवळपास ५३ टक्के विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध - Marathi News |  Hunt for students from schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध

खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे घटत चाललेले प्रमाण यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे. ...

भगूर बसस्थानकात प्रवाशांना धुळीचा त्रास - Marathi News | Dust troubles to passengers in Bhagur bus station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर बसस्थानकात प्रवाशांना धुळीचा त्रास

भगूर बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे स्थानकाशेजारील मोकळ्या भूखंडावर स्थलांतरित झालेल्या बसस्थानकातील धुळीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय महामंडळाने अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे ...

नाशिकरोडला लोकन्यायालयात ६७ दाव्यांमध्ये समझोता - Marathi News | Settling in 67 cases in Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला लोकन्यायालयात ६७ दाव्यांमध्ये समझोता

नाशिकरोड न्यायालयाच्या फिरत्या (मोबाइल) लोकन्यायालयात ६७ दाव्यांमध्ये समझोता होऊन १५ लाख ७२ हजार रुपये दंड व नुकसानभरपाई जमा झाली. ...

दोन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघांना अटक - Marathi News | Two girls abducted; Both arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघांना अटक

भिवंडीहून दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून नेणाऱ्या दोघा संशयितांना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी पकडून मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे. ...

‘मी द्रौपदी बोलतेय’चा एकपात्री प्रयोग रंगला - Marathi News |  I used to sing a single experiment of 'Draupadi speaking' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मी द्रौपदी बोलतेय’चा एकपात्री प्रयोग रंगला

येथील मोदकेश्वर मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या चैत्र व्याख्यानमालेचे चौथे पुष्प अ‍ॅड. देशपांडे यांनी रचले. मी द्रौपदी बोलतेय या एकपात्री प्रयोगातून त्यांनी द्रौपदीचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. ...

जेलरोडला ‘इस्टर संडे’निमित्त रॅली - Marathi News |  Rally rally on 'Easter Sunday' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोडला ‘इस्टर संडे’निमित्त रॅली

भू उठला आहे, खचित उठला आहे, येशू मसिहा की जय अशा घोषणा देत प्रभू येशूचे भक्तिगीत गात जेलरोड परिसरातून इस्टर संडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी रॅली काढली होती. ...

ग्रंथांऐवजी इंटरनेट, मोबाइल झाले तरुणांचे गुरू - Marathi News |  Internet instead of texts; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रंथांऐवजी इंटरनेट, मोबाइल झाले तरुणांचे गुरू

ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. तसेच ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटर ...