मालेगाव : येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक (म्युनिसिपल हायस्कूल) विद्यालयात प्राचार्या कल्पना देसले यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविड-१९ च्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. ...
लासलगाव : येथील बडोदा बँकेच्या समोर असलेल्या शिव रस्त्यावर टी पी टायरच्या गोडाउनला सोमवारी (दि.२९) दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की, आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरल्याने आसपासच्या परिसरात आगीची धग ...
नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच शहर व परिसरात किरकोळ व मध्यम आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. उंटवाडी येथील नंदीनी नदीच्या काठावर बहरलेल्या बांबूची वृक्षसंपदा मंगळवारी (दि.२९) आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या महामार्गाचे क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अंदाज न आल्याने जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनीला भगदाड पडले. यामुळे पाण्याचे फवारे उडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. ...
लासलगाव : ह्यआमदारांना घरे देता; मग आम्हाला का नाही?ह्ण असा सवाल करीत येथील संजयनगरमधील झोपडपट्टीवासीयांनी राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वाहन अडवीत गराडा घातला. अचानक घडलेल्या प्रकारांमुळे भुजबळद ...
मनमाड : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरण, खासगीकरण, कंत्राटीकरण आदी विविध धोरणांच्या विरोधात लक्ष वेधण्यासाठी आणि महागाईचा उसळलेला आगडोंब कमी करावा, या प्रमुख मागणीसह कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून देशव्यापी संप सुरू झा ...
विंचूर : विंचूर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी एकत्रित वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या कामासाठी एकूण २० कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. ...
ठाणगाव : सोनांबे विकास सोसायटीची निवडणूक होऊन जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व स्थापित केले. तर विरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आली होती. ...