कसारा घाटात बंद पडलेल्या ट्रक चालकास शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अर्ध्या तासाच्या थरारनाट्यानंतर एकास पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतीतर्फे महिला बचतगटांना मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातून अनेक बेरोजगार हातांना रोजगार मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ...
ओझर (सुदर्शन सारडा) : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगाने हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे सुखाच्या झ ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे ये ...
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण सांगळे तर उपाध्यक्षपदी जोगलटेंभी येथील बाबजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली; मात्र निवडीन ...
घोटी : येथील समृद्धी ट्रेडर्स या भगर उत्पादक मिलला बुधवारी (दि. ३०) सकाळी अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. या आगीने रौद्र स्वरूप धारण केल्याने भगरीच्या उत्पादनासह मशिनरीही जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील जोपूळ रोडवर जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या कुरणाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास घडली. आगीत गवताच्या एक हजार गाठी व गवत बांधण्याचे मशीन जळून खाक झाल्याने पाच लाखांचे नुकसान झाले. तब्बल त ...