देवळा : चणकापूर व पुनद धरणातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तन सोडण्यासाठी आ. डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या सोबत झालेल्या बैठकीत २० एप्रिल रोजी सोडण्यात येणारे पाणी तत्काळ सोडण्याची मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी १० एप्रिल रोजी ...
हरसूल : पेठ तालुक्याच्या शेवटच्या टोकाच्या अतिदुर्गम भागातील देवीचामाळ येथील रहिवासी आणि नाचलोंढी शाळेत आठवीत शिकत असलेला अजय मनोहर चौधरी (वय १३) हा विद्यार्थी देवीचामाळ गावालगत असलेल्या पारुंडी दहाडावर मित्रांसोबत अंघोळीसाठी गेला असता, बुधवारी (दि.६ ...
नांदगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचा वादा करून एक कोटी पंधरा लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात येथील हनुमाननगरमधील सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश सूर्यवंशी याला पोलिसांनी गुरूवारी अटक केली. फिर्यादी चेतन शिवाजी इघे (रा. नांदगाव), व इतर साक्षीदार यांचा वि ...
इगतपुरी : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मोठा अपघात होऊ शकतो. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालणारी ...
नांदगाव : मार्च,एप्रिल महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान मिळावे, तालुक्यात नाफेडचे केंद्र सुरू करावे, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे आदी मागण्यासाठी येथील बाजार समितीच्या येवला रस्त्यावरील प्रवेशद्वारापुढे ताल ...
मालेगाव: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आ ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन मालेगावसाठी राष्ट्रीय महामार्ग१६० आणि राज्य महामार्ग १९ अशा दोन मागण्या केल्या. ...