नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला. त्यानुसार मनमाड नगरपरिषदेतही १० ते १४ मे दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. ही प्रक्रिया आज मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, मंगळवारी एकही हरकत व सूचना दाखल झाली ...
वयोवृद्ध दाम्पत्य विवाह समारंभ आटोपून घरी परतत असताना दुचाकीला खासगी बसची धडक झाल्याने पासष्ट वर्षीय महिला ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी ( दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...
देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने शहरातील कोलती नदीच्या परिसरात ह्यपुनीत सागर अभियानह्ण राबविण्यात आले. या अभियानांतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नदीच्या पात्रातील व आजूबा ...
केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचे लोण नाशिकपर्यंत पोहोचले आहे. नाशिक महापालिकेत भाजपची पाच वर्षे सत्ता होती. या सत्ताकाळातील गैरव्यवहारांची प्रकरणे शोधून कारवाईचा ससेमि ...