घोटी : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोटी येथे सांगितले. टाके घोटी येथील शेतक-यांच्या शेतात जाऊन पवार यांनी पाहणी करीत शासकीय अधिकाºयांक ...
नाशिक : परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा शुक्रवारी (दि.१) दौरा करणार आहेत. ...
देवळाली कॅम्प/भगूर : दहा दिवसांपूर्वी मयत झालेल्या बहिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता मोठी बहीण मृतदेहाजळच बसून असल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प येथे समोर आली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने सदर प्रकार उघडकीस आला. ...
नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे. ...
नाशिकरोड : दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढलेली गर्दी व महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त सुरू केली आहे. ...
नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात राजकीय नशीब अजमाविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सात संचालकांपैकी चौघांचा विधिमंडळात प्रवेश झाला असून, तिघांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे. ...
नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात पावसाने मका सोयाबीन, द्राक्षबागांचे नुकसानीचे पंचनामे गुरुवारपासून (दि.३१) प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असून, झालेल्या पिकांचे पंचनामे करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली असल्याचे दिसून आले आहे. ...