शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळ्यात महामार्ग, अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भागांत ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरात ...
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, अंबड यांच्यातर्फे आयोजित महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलांचे सादरीकरण केले. ...
शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कारवर नजर ठेवत शिताफीने त्या वाहनांचे दोन्ही बाजूचे आरसे खोलून लंपास करण्याच्या घटना पंधरवड्यात वाढल्या होत्या. ...
राज्यभरातील विविध खासगी संस्थांच्या शाळांच्या सुमारे दोन हजारांहून अधिक इमारती जीर्ण झाल्या असून, अशा इमारतींचे आॅडिट करून त्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या सभासदांनी वार्षिक सभेच्या ...
म्हसरूळ राजवाड्यात राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या आड्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल. ...
मुलांना ऐकू व बोलू देणाऱ्या बाल शाळा असेल तर बालकांचा विकास झपाट्याने होतो. त्यासोबतच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये पुस्तकांची गोडीही निर्माण होण्याची गरज असते. ...
लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते. ...
सत्तास्थानांच्या वाटपावरून राज्यात भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या खेचाखेचीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे. ...
शहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून इंदिरानगर, पंचवटी आणि म्हसरूळ भागात पुन्हा वेगवेगळ््या घटनांमध्ये तीन दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे समोर आले आहेत. ...