जूने सीबीएस येथे एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली असून नवीन सीबीएस येथे साडेसहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ...
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात सातत्याने पडणार्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांसाह टोमॅटो,सोयाबीन,मका,भात, नागली वरई चे मोठे नुकसान झाले असून नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिंडोरी तालुक्याचा दौरा करता दिंडोरी येथे नुकसानग्रस्त द् ...
पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने पिंपळगाव सह संपूर्ण तालुक्यातील पिकांवर थैमान घालत शेतकऱ्यांना मरो की जगो करून सोडले आहे. एकीकडे राज्यातील मंत्री नुकसाग्रस्त भागात पाहणी करून गेले आणि मंत्र्यांनी पाठ फिरताच शुक्र वारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाला सु ...
कोकणंगाव : निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून द्राक्षे मका सोयाबीन भुईमूग टमाटा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह. े पाण्याची टंचाई असतांना पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी जगविल्या होत्या व यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतक ...
उमराणे : उमराणेसह परिसरात शुक्र वार (दि.१) रोजी रात्री नऊ वाजेपासुन ते शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने येथील परसुल व पांगळी नदीला महापूर आला आहे. ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी या हंगामात निच्चांकी कांदा आवक होवून शनिवारी कांद्याला हंगामातील विक्रमी ५३६९ रूपये भाव जाहीर झाला. ...