लासलगाव : दक्षिणेकडील राज्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातही कांदा आवक घटल्याने येथील बाजार समितीत सोमवारी तीनशे रूपयांची तेजी होऊन ५६९७ रूपये सर्वाधिक भाव जाहीर झाला. ...
मनमाड: येथून जवळच असलेल्या माळेगाव (कर्यात) गावातील युवा शेतकरी किरण दतू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. ...
नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. प्रारंभी त्यांनी ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघात शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पिंपळगाव बसवंत, वडनेरभैरव, उमराणे, तिसगाव, मंगरुळ, सोग्र ...
जळगाव नेऊर : आता रडावयाचे नाही लढायचे, प्रांत कार्यालयावर लवकरच आंदोलन होणार आहे, तयार रहा. आम्हाला पिककर्ज द्या मध्यममुदत नको. कांदा असताना भाव दिला नाही आज आमच्याकडे कांदा शिल्लक नाही व भाव वधारले आहेत. आज एकाही शेतकºयाकडे कांदा शिल्लक नाही जेव्हा ...
देवळा : देवळा शहरात दिवसाढवळ्या घरात घुसून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरु न नेल्याची घटना घडली असुन या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...
कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचं मोठं नुकसान झाल आहे. अनेक हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी आणि पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार नितीन पवार हे थेट शेतकº ...
कळवण : तालुक्यातील नांदुरी येथे बसस्थानकासमोर दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक महिला जखमी झाल्याने अपघातग्रस्त महिलेला नांदूरी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु दवाखान्यात कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आ ...