Maharashtra Assembly Election 2019इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आमदार निर्मला गावित यांचा राष्टÑवादीतून कॉँग्रेसमध्ये जात उमेदवारी मिळविणाºया हिरामण खोसकर यांनी पराभव केला आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण पंधरा ठिकाणांपैकी पाच मतदारसंघांची मतमोजणी करण्यात आली. मतदारसंघनिहाय टेबल आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांनी मतमोजणीस प्रारंभ केला. ...
गत पाच वर्षांत केलेल्या कामकाजांची पोचपावती मिळवत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघात २८ हजार ३९८ मतांच्या आघाडीसह एकतर्फी विजय मिळवला. ...
भाजपने सलग दुसऱ्यांना नाशिक पश्चिम मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम ठेवले असून, भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे सुमारे ९,७४६ मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. राष्टवादीचे उमेदवार अपूर्व हिरे यांनी दुसºया स्थानासाठी त्यांना कडवी झुंज दिली, ...
गेल्या ३५ वर्षांपासून देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधी करणाऱ्या घोलप यांचा पराभव करून राष्टवादीच्या सरोज अहिरे यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तीस वर्ष मतदारसंघ राखला, तर मागील पाच वर्ष त्यांचे पुत्र योगेश घोलप यांची सत ...
अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले. ...
:Maharashtra Assembly Election 2019 येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा ५६ हजार ५२५ मतांनी पराभव केला. ...
Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप- महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांनी विजयी चौकार मारला आहे. त्यांना १ लाख २१ हजार २५२ मते मिळाली आहेत, ...
राष्टवादी कॉँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी १३,८७२ मतांनी विजय मिळविला. ...