आजच्या ताणतणाव व स्पर्धेच्या काळात हास्यविनोदाचा अंगीकार केला, तर मानसिक स्वास्थ्य लाभते. हास्य हे मानसिक आजारावरील उत्तम टॉनिक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:षाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले. ...
गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला ६०१७ रु पये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. शनिवारी उपबाजारात ७८ वाहनांमधून १६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ६०१७ किमान ४६५०, तर सरासरी ५७११ रु पये अशा दराने कांदा व्यापाऱ्यांनी ...
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेला न्यायनिवाडा आणि दिलेला निकाल हा सर्वोत्कृष्ट असाच आहे. भारतीय संविधान, लोकशाहीला लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. निकालाने देशाची लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा विजय आहे. ...
भाजपने कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार फोडून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. त्यावेळी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ऑपरेश लोट्स ही मोहीम राबविली होती. ...
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात पंचनामे सुरू झाल्यानंतर नुकसानीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोल आली असल्याने जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र चार ...
राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रुपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेत आलेले नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी मतदारसंघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळनंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटवर्तीयांकडू ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असल्याचे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असतानाच आता रेंगाळलेला पाऊस आणि त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढत चालला आहे. गेल्या आठ दिवसांतच तब्बल ६६ जणांना डेंग्यू झाला असून, संशयित रुग्णांचा ...