लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेद मंत्रोच्चारात तुलसी विवाह सोहळा संपन्न - Marathi News | Tulsi marriage ceremony is held at Veda mantochara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेद मंत्रोच्चारात तुलसी विवाह सोहळा संपन्न

वेद मंत्रांचा उच्चार, मंगलाष्टकांच्या आवाजाने भरलेले सभागृह आणि साजशृंगार करून आलेले पाहुणे यांच्या मांदियाळीत हारफुलांनी सजलेल्या तुलशी व श्रीकृष्णाचा थाटामाटात विवाह लावण्यात आला. ...

महापौर निवडणुकीच्या आधीच भाजपात खदखद - Marathi News | BJP fears ahead of Mayor elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौर निवडणुकीच्या आधीच भाजपात खदखद

भाजपात आधीच असलेली गटबाजी, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पक्षाने दणका दिल्यानंतर झालेली फाटाफूट आणि आता राज्यात सत्तेविषयी शंका असतानाच पक्षातील अंतर्गत खदखद बाहेर पडू लागली आहे. विशेषत: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी ती ...

निवडणूक खर्चाच्या ताळमेळसाठी मार्गदर्शन - Marathi News | Guidance for coordinating election expenses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक खर्चाच्या ताळमेळसाठी मार्गदर्शन

विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठीची अंतिम मुदत १९ नोव्हेंबर विहित नमुन्यामध्ये उमेदवारांनी खर्च कसा सादर करावा लागणार आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन भवन येथे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजि ...

प्रशासकीय इमारत रखडली ! - Marathi News | The administrative building is paved! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासकीय इमारत रखडली !

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली असतानाही निव्वळ बांधकाम व वित्त विभागाच्या असमन्वयामुळे इमारत बांधकाची निविदा रखडली असून, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असत ...

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्य शासनाला शिफारस - Marathi News | Recommendation to the State Government for questions of cleaning staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्य शासनाला शिफारस

सफाई कर्मचारी अनेक शासकीय सुविधांपासून वंचित असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सफाई कर्मचारी आयोगामार्फत राज्य शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिली ...

गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम - Marathi News | Event on the anniversary of Guru Nanakji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असले ...

पोकार कॉलनीत उद्या तुलसी विवाह - Marathi News | Tulsi wedding tomorrow in Pokar Colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोकार कॉलनीत उद्या तुलसी विवाह

इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धिविनायक महिला मंडळ आण िश्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने दिंडोरीरोड पोकार कॅलनी येथील सिद्धिविनायक मंदिरात येत्या मंगळवारी (दि.१२) गोरजमुहूर्तावर तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ ...

ईद-ए-मिलाद : ऐ अल्लाह, हमारे मुल्क हिंदोस्ता को तरक्की अता फरमा... - Marathi News | Eid-e-Milad: O Allah, promote our country Hindutva ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईद-ए-मिलाद : ऐ अल्लाह, हमारे मुल्क हिंदोस्ता को तरक्की अता फरमा...

शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. ...

मानोरीत पहाटे काकड आरतीचा गजर - Marathi News | Morning kakad aarti alarm in the morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत पहाटे काकड आरतीचा गजर

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील परिसरात पहाट काकड आरतीचा गजर होत असून, धार्मिक गीतांनी भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांची पहाट उजाडत आहे. मानोरी येथे कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हनुमान मंदिरात काकड आरती सोहळा हा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू ...