श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे यंदाही श्री कार्तिकी स्वामी मंदिरात सोमवारी (दि.११) कार्तिक पौर्णिमानिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी कार्तिक स्वामी पूजन अभिषेक करण्यात येऊन दुपारी आरती करण्यात आली. ...
शीर नसलेला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह इंदिरानगर पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठेनगरच्या मोकळ्या मैदानातील विहिरीत सोमवारी (दि.११) आढळून आला होता. ...
श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले. ...
रविवार कारंजावरील सिद्धिविनायक मंदिर, इंद्रकुंड तसेच गोदाकाठावरील गंगा गोदावरी मंदिरासह गंगेकाठच्या परिसरातील गोदाकाठ हजारो दिव्यांनी गोदाकाठ झळाळून उठला होता. ...
येथील श्री कपालेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी (दि.१२) त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पौर्णिमेनिमित्त श्री कपालेश्वर मंदिराच्या बाहेर सकाळी महिलांनी कापूर वाती पेटवून दीप प्रज्वलन करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने गर्दी केली होती. ...
इस्कॉन मंदिरात गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेला दीपोत्सवात गुरुवारी (दि.३१) इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांना पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली. ...
महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध-अपंगांनी गुरुवारी (दि.३१) महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली. ...
भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेच्या उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व असून, नाशिककरांनी यावर्षी जल्लोषात दिवाळी साजरी करीत मोठ्या प्रमाणात कपडे, दाग ...