नांदूरवैद्य -: इगतपुरीच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कु-हे, नांदगांव बुद्रुक, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात भातकाढणीची कामे मजूर मिळत नसल्याने यंत्रानेच केली जात आहे. ...
नाशिकमध्ये महाशिव आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तर मालेगाव महापालिकेतील शिवसेना-कॉँग्रेस हा सत्ता पॅटर्नच आता राज्यात राबविला जात असताना युती दुभंगल्यामुळे भाजपची भूमिका याठिकाणी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. ...
बचत गटाचा बनाव करत गृहकर्ज मंजुरीचे आमिष दाखवून सिडको भागातील एका महिलेने २६ महिलांकडून कर्ज मंजुरीच्या प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली हजारो रुपये उकळून तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी निघाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधकांकडून मोर्चे बांधणीस प्रारंभ झाला आहे. यासाठी निष्ठावान की बाहेरून आलेल्यास प्राधान्य, अशी चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये असतानाच संभाव्य महाशिव आघाडीही आपल्या परीने कामास लाग ...
मुंबई येथे बुधवारी (दि.१३) काढण्यात आलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत नाशिकचे महापौरपद हे खुले झाले आहे. त्यामुळे आता या पदासाठी प्रचंड चुरस वाढणार आहे. ...
गोल्फ क्लब येथे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, हे काम कधी पूर्ण होणार यासाठी कॉँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गोल्फ क्लब मैदान येथे बुधवारी (दि. १३) धरणे आंदोलन केले. ...
शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असल्याने महिलांमध्ये तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. सोनसाखळी चोरी करणाऱ्या त्रिकुटांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली. ...
रस्ते अपघातात नाशिककरांचा जीव जाऊ नये, म्हणून पुन्हा एकदा शहर पोलिसांनी गुरुवार (दि.१४)पासून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचे जाहीर केले आहे. ...